लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर महापालिकेचं जे प्रशासन आहे, त्या प्रशासनाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन या कायद्यानुसार गुन्हे दाखल करा, अशी खळबळजनक मागणी नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेले पण ज्यांनी नुकतीच आयुष्याची पंच्याहत्तरी पूर्ण केली आहे, असे जुने जाणते सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी केली आहे. चंगेडे काकांची ही मागणी काय आहे, महापालिका प्रशासन कशा पद्धतीने दोषी आहे, या प्रशासनाकडून झालेल्या गंभीर चका दुरुस्त करण्यासाठी नक्की काय करायला हवंय, या संदर्भात जाणून घेण्यासाठी एक नगरकर म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून पहावाच आणि ऐकावाच लागणार आहे.
जाता जाता आमची एकच विनंती आहे, लोकपत युट्युब चॅनलला
मोठ्या संख्येनं लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. शेवटी नगरकरांच्या जीवनमरणाचा हा विषय आहे. आपली पुढची पिढी कुठल्याही धोक्यात घालवायची नसेल तर नगरकर म्हणून आजच खडबडून जागं व्हा. धन्यवाद.