लोकपत न्युज नेटवर्क / नवीदिल्ली प्रतिनिधी
संसदेचा हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनात एक महत्त्वाचा विषय चर्चेसाठी घेण्यात आला आहे. वास्तविक पाहता प्रत्येक राज्यांना वक्फ बोर्डाच्याविषयी निर्णय घेण्याची अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच कदाचित वक्फ बोर्डाविषयी महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपचे खासदार शहानवाज हुसेन
आणि खासदार अब्बास नकवी
यांनी व बोर्डाच्या संदर्भात जी बाजू मांडली, ती तुमच्यासमोर मुद्दाम ठेवत आहोत. कृपया सदरचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच ध्यानपूर्वक पहा. ज्यायोगे तुमच्या ध्यानात वक्फ बोर्डाविषयीची सद्यस्थिती निश्चितपणे लक्षात येईल.