Friday, June 13, 2025

नेवाशाच्या ज्ञानेश्वर संस्थानच्या दिंडीचं पंढरपूरकडे कधी होणार प्रस्थान? संस्थानचे अध्यक्ष महंत हभप देवीदास म्हस्के महाराज यांनी ‘लोकपत’ला दिली सविस्तर माहिती…!

लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर 

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे अनेक दिंड्यांचं प्रस्थान होणार आहे. या दिंड्यांच्या माध्यमातून रुक्मिणी वल्लभ, राहीचे वल्लभ अर्थात पती असलेल्या भगवान पांडुरंगाच्या लाखो भक्तांचा पंढरपुरात मेळा भरतो. त्यामुळे पंढरपूरकडे कोणत्या दिंडीचं प्रस्थान कधी आहे, यांची अनेकांना उत्सुकता असते.

या पार्श्वभूमीवर नेवाशाच्या ज्ञानेश्वर संस्थानच्या दिंडीचं प्रस्थान येत्या दिनांक १९ जून रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे, अशी माहिती या संस्थानचे अध्यक्ष महंत हभप देवीदास म्हस्के महाराज यांनी ‘लोकपत’ डिजिटल मीडिया, अहिल्यानगर आणि ‘लोकपत’ युट्युब चॅनलशी बोलताना दिली. यावेळी माजी आमदार पांडूरंग अभंग आणि अन्य विठ्ठल भक्त उपस्थित होते. काय म्हणाले, हभप म्हस्के महाराज, हे शेवटपर्यंत पहा आणि हो, नवीन असाल तर ‘लोकपत’ युट्युब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. जेणेकरुन आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील, धन्यवाद. 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी