बीडमध्ये एका तरुण सरपंचाची हत्या झाली. ही हत्या इतकी निर्दयपणे होती, किती हत्येचं सहृदयी व्यक्तीने नुसतं वर्णन जरी ऐकलं तरी त्याच्या तळपायाची आग 🔥 मस्तकापर्यंत जाईल. प्रचंड संतापाची भावना त्याच्या मनात निर्माण होईल. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना सरपंच संतोष देशमुख यांची हत्या हा तर ‘झणझणीत विषय’ वाटतोय.
त्यासाठी मुद्दामहून हा व्हिडिओ आम्ही इथं देत आहोत. विशेष म्हणजे हा व्हिडिओ मॉर्फ केलेला नाही. फक्त या व्हिडिओत दिसणाऱ्या नेत्यांमध्ये कसल्या प्रकारचा संवाद सुरू आहे, हे सर्वांना समजावं, यासाठी ती वाक्य टाईप केली आहेत. तुम्हीच ऐका, वाचा आणि ओळखा, कुठे चाललंय पुरोगामी महाराष्ट्राचे राजकारण?
टीप :
हा व्हिडिओ वास्तवातला आहे, याची पुष्टी लोकपत न्यूज नेटवर्क करत नाही.