लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यात असलेल्या देवगाव इथं अडीच वर्षांपूर्वी प्रचंड संतापजनक अशी घटना घडलीय. एका इसमाने वाहन चालक असलेल्या एका व्यक्तीची बायको पळवून नेली असल्याचा आरोप संबंधित व्यक्तीने लोकपत यूट्यूब चॅनलशी बोलताना केलाय. या वाहन चालकाची पत्नी संबंधित इसमाच्या शेतावर कामाला जात होती.
सुभान बाबूलाल पटेल नावाच्या या इसमाने संबंधित व्यक्तीच्या बायकोला संमोहित करून पळून नेल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे. नक्की कशी घडली ही घटना, जाणून घेण्यासाठी लोकपत youtube चॅनलचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.