अहिल्यानगरमध्ये उबाठा गटाचा सूपडा साफ ! ११ नगरसेवकांचा पक्षप्रवेश
आज पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या अहिल्यानगर मधील उबाठा गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, शाम (आप्पा ) नळकांडे दत्ता कावरे, सचिन शिंदे, परेश लोखंडे, संतोष गेनपा, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, आदींसह माजी नगरसेवक सुरेश तिवारी, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, अरुण झेंडे, रमेश खेडकर, अभिजित अष्टेकर, कैलास शिंदे,सागर थोरात,घनशाम घोलप,प्रताप गडाख,प्रविण बैदरे,कुणाल खैरे, सतीश गीते यांनी पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेशसमयी माझ्यासह जिल्हाप्रमुख श्री. अनिलजी शिंदे उपस्थित होते.
अहिल्यानगर शहर शिवसेनामय झाले असून आता ही ताकद महापालिकेवर भगवा फडकवून दाखवेल हे नक्की !