पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब, अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत तुमच्या निधीतून झालेल्या रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी कराल का? कामं न करताच बीलं काढणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई...
6 मे रोजी अहिल्यानगरमध्ये होणार मंत्रिमंडळाची बैठक…! मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि 42 मंत्र्यांची बैठकीला उपस्थिती…!
प्रधान सेवक मोदीजी, देशातल्या गद्दारांना शोधा आणि बुलडोझरखाली ढकला…! पाक, चीन आणि बांगलादेशाचाही बंदोबस्त कराच…!
‘या’ ग्रामपंचायतींमध्ये येणार आता महिलाराज…! ग्रामीण भागांत महिला नेतृत्वाला मिळणार संधी…!
आयुक्त यशवंत डांगे साहेब! यापूर्वीच्या आरोग्य अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची हिमंत दाखवाल का…? नागरी आरोग्याची बोंबाबोंब असताना यापूर्वीचे आरोग्य अधिकारी गोट्या खेळत होते का?
माजी मंत्र्याच्या ‘दिवट्या’चे प्रताप…! सामान्यांचा बिनधास्त खिसा काप…! एवढी तत्परता नगरच्या ‘सिव्हिल हॉस्पिटल’च्या जळीतकांडात दाखवली असती तर हाताला काय साप डसला असता...
महसूल पथकावर हल्ला करणारे दोघे जेरबंद ; अहिल्यानगर एलसीबीची धडाकेबाज कारवाई…!
भारतीय लष्करातही महिला असुरक्षित…! पतीला ठार मारण्याची धमकी देत ३४ वर्षीय महिलेवर अत्याचार…! हवालदार आणि सुभेदाराविरुद्ध गुन्हा दाखल…!
अहिल्यानगरचं महसूल प्रशासन झोपलंय का? जिल्हा आणि तालुका उपनिबंधक तरी जागे आहेत ना? तर मग आठ दिवस उलटूनही उपोषणकर्त्या शेतकऱ्याला न्याय का नाही…?
अहिल्यानगरमध्ये मस्साजोग …! तालुक्यातल्या बाबुर्डी बेंद गावात मुरुमाची तस्करी…! तस्करी करणाऱ्यानं तक्रारदाराला दिली जीवे मारण्याची धमकी…! काय आहे संपूर्ण प्रकरण? घ्या जाणून…!
… आणि वैतागलेल्या कृष्णा काळेनं केली आत्महत्या…! मुजोर आणि उलट्या काळजाच्या सावकाराचा प्रचंड उच्छाद…! तालूका उपनिबंधक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना सहआरोपी करा…!
‘या’ परिसरात आढळली बिबट्याची मादी आणि तीन बछडे…! शेतकऱ्यांमध्ये पसरलीय प्रचंड घबराट…!
भारत-पाकिस्तान युद्ध झालं तर? जाणून घ्या, पाकिस्तानची औकात…!