पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब, अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत तुमच्या निधीतून झालेल्या रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी कराल का? कामं न करताच बीलं काढणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई...
6 मे रोजी अहिल्यानगरमध्ये होणार मंत्रिमंडळाची बैठक…! मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि 42 मंत्र्यांची बैठकीला उपस्थिती…!
प्रधान सेवक मोदीजी, देशातल्या गद्दारांना शोधा आणि बुलडोझरखाली ढकला…! पाक, चीन आणि बांगलादेशाचाही बंदोबस्त कराच…!
‘या’ ग्रामपंचायतींमध्ये येणार आता महिलाराज…! ग्रामीण भागांत महिला नेतृत्वाला मिळणार संधी…!
अहिल्यानगरमध्ये अवतरलाय ‘मोठा आका’ आणि ‘छोटा आका’…! नगर तहसील हद्दीत केली मुरुमाची तस्करी…! स्थानिक अधिकाऱ्यांशी ‘अर्थपूर्ण’ तडजोड…? तक्रारदार अमोल चोभे करणार 1 मार्चला आत्मदहन…!
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी ‘लोकपत’चे संभाजी पठाडे…; खजिनदारपदी संपादक बाळासाहेब शेटे पाटील…!
राष्ट्रीय संपत्तीच्या तस्करीकडे नेवाशाच्या महसूल यंत्रणेचं अक्षम्य दुर्लक्ष…! कोण आहे या मुरुमाचा तस्कर? नेवाशाची महसूल यंत्रणा झोपलीय का?
आमदार विठ्ठलराव लंघे साहेब! नेवाशाचा ‘डीपीआर’ कधी करताय? पहा बरं, नाही तर उगीचच नेवासकरांचा भ्रमनिरास व्हायचा…!
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब! अहिल्यानगर महापालिकेच्या मनमानी कारभाराची कधी घेताय झाडाझडती? महापालिकेच्या प्रसिद्धीसाठी गरज नसतांना खासगी संस्थेची नेमणूक…!
अहिल्यानगर महापालिकेतला ‘अश्विन’ हा तर ठेकेदार …! महापालिका ‘बीट’ पाहणाऱ्या पत्रकारांनो! नगरकरांसमोर या ‘अश्विन’सह त्याच्या पाठीराख्यांची कुंडली बाहेर काढाच…!
शंभू राजा सब पे भारी हैं…! ४० दिवस अनन्वित छळ ; तरीही स्वधर्मासाठी न झुकणारा ‘छावा’…!
अरे, हे कसले ढोंगी शिव भक्त? शिवजयंती मिरवणुकीत डीजेच्या तालावर ढुंगणं हलवून नाचतांना या मुर्खांना लाज कशी वाटत नाही?
भारत-पाकिस्तान युद्ध झालं तर? जाणून घ्या, पाकिस्तानची औकात…!