शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त ‘ते’ कर्मचारी काढून टाकणार? पण तरीही उद्या सकल हिंदू समाज बांधवांचं आंदोलन होणारच…! नक्की पहा, काय म्हणताहेत विश्वस्त आणि आंदोलक …?
नेवाशातल्या उस्थळ दुमाला शिवारात अपघात ; दोन ठार ; अकरा जखमी…!
पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब, शनिशिंगणापूर देवस्थानच्या बनावट ॲप घोटाळ्याकडे दुर्लक्ष करुन कसं चालेल? ‘शिर्डी’सारखा झटपट निर्णय घ्या आणि शनिदेवाला न्याय द्या…!
नेवाशाच्या ज्ञानेश्वर संस्थानच्या दिंडीचं पंढरपूरकडे कधी होणार प्रस्थान? संस्थानचे अध्यक्ष महंत हभप देवीदास म्हस्के महाराज यांनी ‘लोकपत’ला दिली सविस्तर माहिती…!
अहिल्यानगरमध्ये ‘या’ठिकाणी सुरु होता वेश्याव्यवसाय…! एलसीबीने कारवाई केली आणि समोर आलं घाणेरडं वास्तव…!
अहिल्यानगर महापालिका प्रशासन ‘अँग्री ओल्ड मॅन’च्या इशाऱ्याला घाबरलं…! ‘कागदी घोडं’ पाठवून शशिकांत चंगेडे यांची महापालिका प्रशासनाने केली बोळवण..!
गावठी कट्टा विकायला आलेल्या तरुणाला ठोकल्या बेड्या…! अहिल्यानगर एसीबीची कारवाई
श्रीमंत आणि प्रतिष्ठित नागरिकांनो, सावधान…! काही महिला तुमच्या सुखी संसाराची ‘वाट’ लावू पाहताहेत…! खोट्या प्रेमापासून सुरक्षित अंतर ठेवा…!
दहावीचा निकाल कसा आणि कुठे पाहणार? विद्यार्थी मित्रांनो, निराश होऊ नका…! खचून तर अजिबात जाऊ नका…! बातमी सविस्तर वाचा आणि निकाल कुठे पाहायचा, ते...
ज्येष्ठ साहित्यिक, माजी खासदार यशवंतराव गडाखांवर संत महंतांच्या उपस्थितीत शुभेच्छांचा वर्षाव…!
यशवंतराव गडाख…! नेवाशाच्या क्षितिजावरचा उगवता सूर्य…!
महापालिकेत दोन अधिकाऱ्यांचा वाद…! काम 26 दिवसांचं मात्र पगार दिला जातोय 40 दिवसांचा…! नक्की कोण खातंय ‘मलिदा’? आयुक्तांकडे करण्यात आली तक्रार…!
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन ऑल आउट’…! अहिल्यानगर एलसीबीच्या पोलिसांनी वाचविले ७९ गोवंशीय जनावरांचे प्राण…!